¡Sorpréndeme!

Interview : Onkar Bhojne | "मी हिरोईनचा हिरो कधी झालो नाही",भोजने जेव्हा डान्स करतो | Sarla Ek Koti

2023-01-10 4 Dailymotion

सरला एक कोटी' या सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा थाटात पार पडला. या निमित्ताने अभिनेता ओंकार भोजनने त्याच्या भूमिकेविषयी आणि त्याच्या शूटच्या अनुभवाविषयी सांगितलंय. काय म्हणाला ओंकार पाहूया याची एक खास झलक.